संगणक शिक्षण
शाळेत 3 संगणक असून शाळेतील सर्व शिक्षक हे संगणक साक्षर आहेत. शाळेमध्ये ३ वर्ग डिजीटल असून विविध संगणकीय प्रणालींद्वारे विद्यार्थ्यांना शिकविले जाते.
संगणकाद्वारे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते.
शाळेची सर्व माहिती संगणकाद्वारेच तयार केली जाते. त्यामुळे शिक्षकांचा वेळ तर वाचतोच, शिवाय अध्यापनाचा वेळही वाया जात नाही.
याशिवाय शाळेतील सर्व प्रकारचे रेकॉर्डही संगणकावरच तयार करण्याचा प्रयत्न शाळा करत आहे. यावर्षी वार्षिक परीक्षा निकालपत्रक, नोंदवही या गोष्टीही संगणकावरच तयार करण्यात आल्या. संगणकीकृत प्रगतीपत्रक विद्यार्थ्यांना देण्यात आले. त्यामुळे एक आधुनिक शाळा म्हणून ही माझी शाळा परिसरात एक नावाजलेली शाळा म्हणून ओळखली जाते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा