शाळा प्रतवारी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेळकेवाडी ही शाळा अ श्रेणीत आहे. सध्या शाळेची अतिउत्कृष्ठतेकडे वाटचाल चालू आहे.
त्यासाठी विद्यार्थी गुणवत्ता विकासाबरोबरच शालेय भौतिक सुविधांवर सध्या लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी ग्रामपंचायत, पालक यांचे सहकार्य घेण्यात येत आहे. या सर्व कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती झपाट्याने कामाला लागलेली आहे.
शाळासिद्धी या उपक्रमामध्ये शाळेला अ श्रेणी मिळाली आहे. यासाठीचे नियोजन शाळा व्यवस्थापन समिती, शेळकेवाडी व शालेय शिक्षकांनी केले आहे व त्याबद्दल त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत.