अॅडमिशन

शाळा प्रवेश
      जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेळकेवाडी या शाळेत विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. शाळा प्रवेश अथवा दुस-या शाळेत जाताना विद्यार्थ्यांकडून कुठलीही फी घेतली जात नाही.
     शाळेत इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत वर्ग आहेत.