माझी जिल्हा परिषद शाळा या शालेय ब्लॉगमध्ये मी श्री विश्वनाथ खिल्लारी आपले सहर्ष स्वागत करतो.
मित्रहो आजच्या संगणकाच्या युगात शिक्षक हा संगणक साक्षर असणे ही अगदी काळाची गरज होऊन बसली आहे. आज शालेय माहित्या आणि विद्यार्थी माहित्या या १०० टक्के संगणकीकृत होत आहेत. त्यासाठी आपला शिक्षक बांधव हा संगणकापासून दूर पळू शकत नाही. नव्हे ते शक्यही नाही. परंतू शालेय संगणकीय माहीतीचे ज्ञान उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. याच उदात्त हेतूने शिक्षकांचे हक्काचे व्यासपीठ ठरावे यासाठी मी हा ब्लॉग सुरु करत आहे.
सदर ब्लॉगमध्ये आपणास आवश्यक व नेहमीच आवश्यक असणा-या जास्तीत जास्त माहित्यांचा खजिना आपल्यासाठी खुला करुन देत आहे. या ब्लॉगवर या माहित्या उपलब्ध करुन देत असताना माझ्या अनेक शिक्षकांच्या संगणकिय माहित्यांचाही वापर मी याठीकाणी केला आहे. सदर शिक्षकांचा शक्यतो नावानिशी उल्लेखही करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच शिक्षकांना अध्यापनात उपयुक्त ठरेल असे संगणकीय साहीत्यही उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न मी केला आहे. त्याचा आपणास अध्ययन अध्यापनात निश्चितच उपयोग होईल यात शंका नाही.
याशिवाय महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शिक्षकांनी बनविलेल्या वेबसाइट्स व ब्लॉगच्या लिंकही या ब्लॉगमध्ये उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याचबरोबर शासकीय वेबसाईट्स् च्या लिंकही उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यांचा आपण उपयोग करु शकता.
सर्व शिक्षक बांधवांना सदर ब्लॉगचा निश्चितच उपयोग होईल असा मला विश्वास वाटतो.
धन्यवाद.

श्री विश्वनाथ खिल्लारी, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडझरी खुर्द ता. संगमनेर जि. अहमदनगर